वस्त्रम क्रिएशनचा द्वितीय वर्धापन दिन व श्री संत सदगुरु गोदड महाराज रथ यात्रेनिमित्त महिलांसाठी खास ऑफर 10% ते 15% पर्यंत भरघोस सूट, 27 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत ऑफर लागु

Google search engine

 

कर्जत शहरातील प्रसिद्ध लेडीज वेअर शॉप “वस्त्रम क्रिएशन” हा आपला द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने श्री संत सदगुरु गोदड महाराज रथ यात्रेच्या पवित्र पर्वावर महिलांसाठी खास आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

महिलांसाठी खास ऑफर  :- वर्धापन दिन आणि रथ यात्रेच्या औचित्याने सर्व लेडीज वेअर खरेदीवर 10% ते 15% पर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. फैशनच्या शौकीन महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

ऑफर कालावधी: 27 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत ही ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

काय मिळणार वस्त्रममध्ये?

वस्त्रम क्रिएशनमध्ये महिलांसाठी ट्रेंडिंग आणि दर्जेदार कपड्यांचे मोठे कलेक्शन उपलब्ध आहे.

एक्सक्लुझिव्ह कुर्ती, रेडीमेड सूट, फॅन्सी टॉप, जीन्स, वेस्टर्न आउटफिट आणि बरेच काही येथे एकाच छताखाली मिळेल. लग्नसमारंभ, सण आणि रोजच्या वापरासाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे येथे वाजवी दरात उपलब्ध आहेत.

कोणतेही कपडे खरेदी करा, सूट मिळवा

दुकानाचे प्रोप्रा. ओंकार प्रताप साबळे यांनी सांगितले की, “आमच्या ग्राहकांनी गेल्या 2 वर्षात आम्हाला दिलेल्या प्रेमापोटी हा डिस्काउंट दिला आहे. रथयात्रेच्या निमित्त माहेरवाशिणी आणि भाविकांसाठी हा खास प्रयत्न आहे.”

*स्थळ आणि संपर्क

*पत्ता: जहागीरदार कॉम्प्लेक्स, कुळधरण रोड, कर्जत, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

*संपर्क:- मो. 7796259696  *Instagram:* @vastram_creation_

रथ यात्रेनिमित्त कर्जतमध्ये येणाऱ्या सर्व भाविक-भक्तांचे तसेच महिलांचे “वस्त्रम क्रिएशन” च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. जास्तीत जास्त महिलांनी या ऑफरचा लाभ घ्यावा.