कर्जतमध्ये ‘ जास्वंद कलेक्शन अँड ड्रेपरी’चे रविवारी थाटात उद्घाटन , सर्व प्रकारच्या वेशभूषा भाड्याने उपलब्ध, ऑफर सुरु

Google search engine

 

 

 

कर्जत शहरातील फॅशन क्षेत्रात एक नवी भर पडली आहे. मेट्रो कॉम्प्लेक्स, तळमजला, कुळधरण रोड, कर्जत येथे जास्वंद  कलेक्शन | ड्रेपरी” या नवीन ड्रेस भाडे व कलेक्शन स्टोअरचे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

“स्टाईल, गुणवत्ता आणि विश्वास एकाच छताखाली!” या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या स्टोअरला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काय खास आहे जास्वंद कलेक्शनमध्ये ?

जास्वंद कलेक्शन हे फक्त खरेदीसाठी नसून सर्व प्रकारच्या वेशभूषा भाड्याने देणारे कर्जतातील पहिले आधुनिक स्टोअर आहे. प्रत्येक प्रसंगासाठी आकर्षक वेशभूषा योग्य दरात येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उपलब्ध वेशभूषा:

शालेय गॅदरींग, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्री-वेडींग शूट, मॅटर्निटी शूट, बेबी शूट, वाढदिवस समारंभ, हळद, मेहंदी व साखरपुडा, थीम पार्टी, धार्मिक व पारंपारिक कार्यक्रम यांसारख्या सर्व प्रसंगांसाठी लागणारे कपडे येथे भाड्याने मिळतील.

उद्घाटनानिमित्त खास ऑफर सुरु

स्टोअरच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर सुरु करण्यात आली आहे. पहिल्या महिन्यात भाड्यावर आकर्षक सूट आणि नवीन कलेक्शनवर विशेष सवलत देण्यात येणार आहे.

स्टोअरच्या संचालकांनी सांगितले की, “महागडे कपडे खरेदी न करता एकदाच होणाऱ्या कार्यक्रमांसाठी दर्जेदार वेशभूषा परवडणाऱ्या दरात मिळावी, हा आमचा उद्देश आहे.”

स्थळ आणि संपर्क:-

स्थळ:- मेट्रो कॉम्प्लेक्स, तळमजला, कुळधरण रोड, कर्जत

संपर्क:- 8975045103 / 9096464478

फॅशनच्या बाबतीत नावीन्य हवे असणाऱ्या तरुणाईसाठी आणि कार्यक्रमांसाठी खास कपडे हवे असणाऱ्या कुटुंबांसाठी ‘जास्वंद कलेक्शन’ हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.