
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक – राशीन रोड, बारडगाव सुद्रिक परिसरात असलेले हॉटेल अंबालिका येत्या 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने रसिक खाद्यप्रेमींसाठी विशेष खाद्यमहोत्सव घेऊन सज्ज झाले आहे. कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईकांसह खास सायंकाळ साजरी करण्यासाठी आणि अविस्मरणीय खाद्य अनुभव घेण्यासाठी अंबालिका हे उत्तम ठिकाण ठरणार आहे.
हॉटेल अंबालिका येथे स्पेशल जागरण अनलिमिटेड मटण थाळी खास आकर्षण ठरणार असून, त्यासोबतच फिश लव्हर्ससाठी अतिशय लोकप्रिय बकासुर मच्छी थाळी फक्त 249/- रुपयांत (एका व्यक्तीसाठी) उपलब्ध असणार आहे. याशिवाय स्पेशल जागरण मटण थाळी 240/- रुपयांत अनलिमिटेड रस्सा, भाकरी याचीही रुचकर सोय करण्यात आली आहे.
यातील सर्वात वेगळी आणि आकर्षक ऑफर म्हणजे –
“अनलिमिटेड स्पेशल मच्छी थाळी – १ किलो खा नाहीतर १० किलो खा… चव नाही आवडली तर बिल फ्री!” अशी धडाकेबाज हमी देत हॉटेल अंबालिकाने ग्राहकांच्या समाधानाला प्रथम प्राधान्य दिल्याचे दाखवून दिले आहे. स्वादिष्ट, मसालेदार आणि घरगुती चवीचा स्पर्श असलेली ही थाळी नववर्षाच्या गाठीभेटींना खास आनंद देणारी ठरेल.
व्हेज ग्राहकांसाठी देखील स्वतंत्र स्वच्छ किचनची सोय उपलब्ध ठेवण्यात आली आहे, त्यामुळे परिवारातील सर्वच सदस्यांसाठी योग्य, सुरक्षित आणि समाधानकारक खाद्यव्यवस्था येथे मिळणार आहे.
या विशेष उपक्रमाबाबत प्रो.प्रा. गणेश संजय सुद्रिक यांनी सांगितले की, “ग्राहकांना उत्तम आणि परिपूर्ण जेवणाचा अनुभव देणे ही आमची बांधिलकी आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने हॉटेल अंबालिका येथे येऊन चविष्ट आणि अनलिमिटेड मेजवानीचा आनंद घ्यावा.”
पत्ता: सिद्धटेक – राशीन रोड, बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
संपर्क: 9860047411
31st, नववर्ष साजरे करण्यासाठी उत्तम जागा, स्वादिष्ट जेवण आणि आकर्षक ऑफर यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी हॉटेल अंबालिका येथे भेट देणे निश्चितच फायदेशीर!






