हॉटेल निसर्ग भव्य उद्‌घाटन सोहळा आज , भिगवण स्पेशल मच्छी थाळी , तवा मच्छी प्रमुख आकर्षण

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील करपडी फाटा, राशीन रोड येथे हॉटेल निसर्ग व्हेज व नॉनव्हेज या नव्या हॉटेलचा भव्य उद्‌घाटन सोहळा आज सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यास विविध मान्यवर व्यक्ती, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हॉटेल निसर्गचे संस्थापक नंदकुमार माळवदकर (मो. ८३२९२५१९६९) यांनी ग्राहकांसाठी एक वेगळी व आधुनिक सोय उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबांसाठी स्वतंत्र व्यवस्था, शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची उत्तम सुविधा हे या हॉटेलचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

🍴 हॉटेल निसर्गची खासियत :

शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची विविधता

फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था

उत्कृष्ट वातावरण व दर्जेदार सेवा

प्रमुख आकर्षण :
भिगवण स्पेशल मच्छी आणि स्पेशल तवा मच्छी ही या हॉटेलची खासियत असून ग्राहकांसाठी विशेष डिशेसची सोय करण्यात आली आहे.

स्पेशल मेन्यू व किंमती :

भिगवण स्पेशल मच्छी / तवा मच्छी – ₹130

स्पेशल डाळ तडका – ₹100

स्पेशल पनीर – ₹150

स्पेशल चिकन बिर्याणी – ₹130

स्पेशल अंडाकरी – ₹100

हॉटेल निसर्गमध्ये ग्राहकांसाठी स्वादिष्ट व रुचकर पदार्थांसोबतच स्वच्छता, गुणवत्ता व आदरातिथ्य यावर विशेष भर देण्यात आला आहे. गावातील व तालुक्यातील खाद्यप्रेमींसाठी हे हॉटेल एक नवा अनुभव देणारे ठरणार आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ यांना निमंत्रण असून आयोजकांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

पत्ता : करपडी फाटा, राशीन रोड, राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर