आ.रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : शुभेच्छुक अजित शेळके

0
25
Google search engine

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा आमदार आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक असलेले मा. आमदार रोहितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आज साजरा करण्यात येत आहे. राज्यभरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार हे नेहमीच लोकसंपर्क, शेतकरी बांधवांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करत असतात. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते अल्पावधीतच जनतेच्या मनात ठसा उमटवू शकले आहेत.

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन केले. या माध्यमातून आमदार रोहित दादा पवार यांचा वाढदिवस केवळ आनंदसोहळा न राहता सामाजिक भान जपणारा दिवस ठरला.

कर्जत जामखेड मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात आ.रोहितदादांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. ते युवकांना प्रेरणा देणारे नेतृत्व आहे, असा सूर सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत ऐकायला मिळतो.

शुभेच्छुक अजित शेळके यांनीही या निमित्ताने आमदार रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “आ. रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांना समाजकारणाची दिशा मिळाली आहे. त्यांच्या कार्यातून खऱ्या अर्थाने लोकसेवा घडते. त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते अशाच प्रकारे लोकांसाठी कार्यरत राहावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना