शंभूराजे पब्लिक स्कूलच्या एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा

Google search engine

 

प्रतिनिधी :-प्रा. राजेंद्र खराडे 

 

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे पब्लिक स्कूलच्या एस एस सी परीक्षा 2024-25 च्या इयत्ता दहावीच्या सहाव्या बॅचच्या विद्यार्थ्यांना भांबोरा परीक्षा केंद्रावर जाऊन संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेश चव्हाण, पालक प्रतिनिधी धनंजय रणदिवे तसेच स्कूलच्या प्राचार्या सोनाली जोशी, प्रा.सतीश खोमणे, प्रा.राजेंद्र खराडे,प्रा.रितू सोनवणे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षेतील उत्साह व एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना गुलाब पुष्प,पेन व पाणी बॉटल देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना आजच्या व पुढील पेपरसाठी शुभेच्छा दिल्या.