आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा जाधव पाटील हॉस्पिटल व करमाळा व महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूळव्याध तज्ञ डॉ.प्रदीप तुपेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात मूळव्याध , पाइल्स वर इंजेक्शन , स्केलोथेरपी , लेझर ट्रीटमेंट रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी आठ ते तीन यावेळेत संपन्न होणार आहे. हे शिबिर कै. डॉ.प्रदीप कुमार आबा जाधव पाटील , जाधव पाटील हॉस्पिटल अर्बन बँकेशेजारी संपन्न होणार आहे.
नाव नोंदणी आवश्यक असून शिबिरातील नाव नोंदणी साठी संपर्क मो.02182299611
7559214551
9322945948
7776999034
7507314133







