
सद्गुरू पान शॉप या नवीन व्यवसायाचा शुभारंभ आज सकाळी 10.30 वाजता विकास खानवटे यांचे आई वडील , चंद्रकांत धांडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेन रोड , कर्जत , महावीर फरसाण समोर येथे आज उत्साहात संपन्न झाले .
यावेळी प्रवीण दादा घुले , अंबादास पिसाळ , अशोक खेडकर , शरद शेलार , रावसाहेब धांडे , सचिन कुलथे , विलास धांडे युवराज शेळके , अरुण धांडे , औदुंबर भोसले , युवराज खानवटे उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी खानवटे परिवाराचे अभिनंदन करत या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.






