सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी ग्रामीण प्रतिष्ठा , कर्जत संस्थेतर्फे सुपे येथे ब्लॅंकेट वाटप करताना आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात आरती अरविंद नांगरे या मुलीने गायन केलेली कविता व भाषण ठरले कर्जत जामखेड मतदार संघासाठी अनमोल

Google search engine

 

 

सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी ग्रामीण प्रतिष्ठान , कर्जत यांच्या संस्थेतर्फे सुपे येथे ब्लॅंकेट वाटप करताना आ.प्रत.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात आरती अरविंद नांगरे हिने भाषण व कवितेद्वारे आपले मनोगत व्यक्त करताना आ. प्रा.राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असून ते खरे विकासपुरुष आहेत अशी प्रतिक्रिया तीने दिली होती . आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी रस्ते , जलयुक्त शिवार व सर्वच क्षेत्रात मोठी विकासकामे केल्याने आ . प्रा.राम शिंदे साहेब यांच्या कार्याला वंदन करून तीने नतमस्तक त्या आईवडिलांना , ज्यांनी राम शिंदे साहेबांसारखा मुलगा घडवला या कवितेद्वारे आ.राम शिंदे साहेबांचे कार्यवर्णन केले होते .तिची कविता आज खरी झाली असून आ.राम शिंदे साहेब आज विधानपरिषदेचे सभापती या सर्वाच्च पदावर विराजमान झाले आहेत .त्यामुळे आरती अरविंद नांगरे हीचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.