आ.रोहीत दादा पवार दुसऱ्यांदा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल पाटेगाव , लाड वस्ती येथे जंगी स्वागत व सत्कार 

0
268
Google search engine

 

 

आ.रोहीत दादा पवार कर्जत जामखेड विधासभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल पाटेगाव , लाड वस्ती ग्रामस्थातर्फे त्यांचा आज भव्य व जंगी सत्कार करण्यात आला.यावेळी युवक ,  ग्रामस्थ , कार्यकर्ते , पदाधिकारी , ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थ म्हणाले , म्हणाले , आ.रोहीत दादा पवार कर्जत जामखेड विधासभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना आज आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या असून मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांप्रमाणे विकासपुरुष आ.रोहीत दादा पवार आगामी काळातही मतदार संघाचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढतील. पाटेगाव , लाड वस्ती ग्रामस्थांनी यावेळी आ.रोहीत दादा यांचे अभिनंदन केले .