२२ डिसेंबरला माजी सैनिक मेळाव्याचे अहिल्यानगर येथे आयोजन

0
173
Google search engine

 

 

माजी सैनिकांच्या पेन्शन, ई.सी.एच.एस, सीएसडी कॅन्टीन, स्पर्श याबाबतच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी २२ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील युद्ध विधवा,वीर माता,वीर पिता,माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांनी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अर्जाच्या दोन प्रती व सर्व सैन्य कागदपत्रांसमवेत आर्मर्ड पोलो ग्राउंड , अहिल्यानगर येथे उपस्थित रहावे असे आवाहन कर्जत तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ मेजर यांनी केले आहे .