
मतदार संघातील स्वाभिमानी जनतेने स्वाभिमानी स्वयंघोषित भुमिपुत्राला बाजुला सारून आ.रोहीत दादा पवार यांना दुसऱ्यांदा विकास करणेकामी संधी दिली. त्यानुसार रोहीत दादांनी विकासाकामी आवश्यक असलेल्या मतदार संघात अनेक पायाभुत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आज आपला मतदार संघ हा अनेक गोष्टीवर आघाडीवर जात असल्याने तो पुढे नेण्यास रोहीत दादांना कर्जत जामखेड मधील सुज्ञ जनतेने दुसऱ्यांदा साथ दिली .रोहीत दादांनी सर्व उणिवा लक्षात घेवुन विकासाचे व्हीजन ठेवुन काम केले. कर्जत जामखेड मधील जनता , मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे रोहीत दादांना दुसऱ्यांदा साथ देवुन आपल्या विकासाला साथ दिली.






