विकासाचे दुसरे पर्व अविरत चालू ठेवण्यासाठी आ .रोहीत दादा पवार यांना जनतेने दुसऱ्यांदा साथ दिली 

0
336
Google search engine

 

 

आ .रोहीत दादांनी कर्जत जामखेड मतदार संघाला स्वतःचे कुटुंब मानून काम केले त्यामुळे लोकांनी स्वयंघोषित भुमिपुत्राला बाजुला सारून आ.रोहीत दादा पवार यांना दुसऱ्यांदा कर्जत जामखेड मतदार संघाचा विकास करण्यासाठी संधी दिली, त्यानुसार आ.रोहीत दादांनी विकासाकामी आवश्यक असलेल्या मतदार संघात अनेक पायाभुत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आज आपला मतदार संघ हा अनेक गोष्टीवर आघाडीवर जात असल्याने तो पुढे नेण्यास नक्कीस आपल्या विकासाला साथ कर्जत जामखेड मधील जनतेने दिली .रोहीत दादांनी सर्व उणिवा लक्षात घेवुन विकासाचे व्हीजन ठेवुन काम केले. कर्जत जामखेड मधील जनता , मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे रोहीत दादांना दुसऱ्यांदा साथ देवुन आपल्या विकासाला साथ दिली.

आपल्या तालुक्यांचा मतदार हा अत्यंत हुशार असुन त्यांनी विकासाला साथ दिली आणि आ.रोहीत दादांना दुसऱ्यांदा विजयी केले .गोकुळ पवार, सरपंच दत्ता चौधरी, रवी तांबे, भाऊ तांबे, वाल्मीक पवार, शिवाजी पवार, प्रभाकर सुपेकर आणि विशाल सुपेकर , ज्ञानदेव चव्हाण यांनी रोहित पवार यांना विजय झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत .