उद्या दि. २३/११/२०२४ रोजी विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ २२७ चा निकाल जाहीर होणार असुन सदर निकाल ऐकण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉग रुमचे दक्षीण बाजुस व राष्ट्रवादी काँग्रस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉग रुमचे उत्तर बाजुस थांबुन निकाल ऐकावा असे पोलीस प्रशासनाचे वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर






