आ. राम शिंदे साहेब …. आम्ही चुकलो…. आम्हाला माफ करा ! ते आमच्याशी खोटे बोलले…आता आम्ही सगळे तुमच्या सोबत….!

0
1353
Google search engine

 

मा. आ. राम शिंदे साहेब आम्ही खरेच चुकलो…….आता आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत……रुईगव्हाण येथील भाजपाचे युवा नेते आमच्या गावाचे नरसिंग पवार यांच्या समवेत आम्ही सगळे कर्जत तालुका एकलव्य संघटना एकत्र येत आहोत आणि तुमच्या सोबत आहोत….एक दिलाने कर्जत तालुका एकलव्य संघटना टायगर फोर्स आपलं काम करणार आहे. म्हणून आम्ही आज मी स्वतः अध्यक्ष महादेव बर्डे, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष – महादेव गायकवाड , यांच्यासह सदस्य – शिवा गोरे, काळू गायकवाड, दादा गोरे, हनुमंत गायकवाड, परशूराम गोरे, सुनिल गोरे, शरद गोरे ,संजय गोरे, संजय बर्डे, दिपक गायकवाड, संजय गायकवाड, सचिन गायकवाड, दत्ता बर्डे, गणेश गायकवाड, सोमनाथ बर्डे, विजय बर्डे, सुदाम बर्डे. बाळु गोरे, सुदाम गोरे, अनिल बर्डे, रमेश बर्डे, सोमनाथ माळी, प्रकाश माळी, राहूल गोरे, गोटू गोरे, सहादेव बर्डे, संदीप माळी, खंडी माळी, सुनिल बर्डे, गंगाराम बर्डे, बाळा बर्डे, नाना बर्डे, नवनाथ बर्डे, शुभम बर्डे, राहूल गायकवाड, सुखदेव गायकवाड, भाऊ गायकवाड, संदीप गायकवाड, विनोद पवार, वैभव बर्डे यांच्यासज्ह दोनशे कार्यकर्त्यांच्या भाजपात जिल्हा बँक संचालक – अंबादास पिसाळ, बाजार समितीचे मा. चेअरमन श्रीधर पवार,मा. जि.प सदस्य – राजेंद्र गुंड, मा. अशोक खेडकर, समीर पाटील, राहूल पाटील, सुदर्शन कोपनर, राजेंद्र पवार, राजेंद्र रजपुत, प्रकाश पवार, विलास अल्हाट,नाना रजपुत, ज्ञानदेव आल्हाद, रामभाऊ थोरात, राजेंद्र निंबाळकर, रूईगव्हाण सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी पवार, संचालक सुभाष पवार, युवा नेते दादा कवडे, शरद काळे, सुधीर आल्हाट , रामदास रुपनर, तात्या रुपनर, देवा रुपनर , नितीन रुपनर, श्रीकांत तांबे, ऋषीकेश ससाणे, ओंकार निघूल, शरद काळे, लखन शिंगटे, गणेश रजपूत, संभाजी जामदार,नाना निंबाळकर, सुनिल ठवाळ, संतोष रजपूत,बाळु रजपूत, प्रदीप रुपनर, ईश्वर खटके, गणेश शिंदे, संदीप ठवाळ, रोहीदास ठवाळ , शुभम ठवाळ, विशाल टवाळ, भाऊ साहेब काळे, हेमंत काळे, यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये कर्जत तालुका एकलव्य संघटनेने प्रवेश केला

 

आ. प्रा. राम शिंदे साहेब यांनी जनतेची कधीच दिशाभूल केली नाही. मागील पाच वर्षे आम्ही ज्यांच्या सोबत होते त्यांनीआमच्या साठी काय केले आम्हा आदीवासी बांधवांच्या विकासात काय काम केले ते सांगावे.

सुभाष गायकवाड.

उपाध्यक्ष -कर्जत तालुका एकलव्य संघटना ( टायगर फोर्स )