सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा डॉ.नितीन पिसाळ यांनी केला निषेध 

Google search engine

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा डॉ.नितीन पिसाळ यांनी केला निषेध

 

आपल्या महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाचा विचार वाढवला आहे. या महाराष्ट्राला स्व. वसंतराव नाईक, स्व.शंकरराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व. विलासराव देशमुख, स्व. आर.आर.पाटील, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे सुसंकृत ज्येष्ठ नेते लाभले आहेत. या ज्येष्ठ नेत्यांनी कधीच राज्याच्या राजकारणाची पातळी कधीचं खाली पडून दिली नाही.

 

आज हे चित्र कुठं तरी बदलत आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्र ठेवायचा नाही हा विडाच उचलला आहे. त्यासाठी त्यांनी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या सारखे काही छचुंदर लोकं ठेवले आहेत. या असल्या छचुंदर लोकांचा महाराष्ट्र त्यांना करायचा असून ही टोळी त्यांनी उभा केलेली आहे.

 

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी ‘ हे चिन्ह दिले आहे. या वरुन जेष्ठ नेत्यांच्या शेवटच्या क्षणाची वाईट चिंतन देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेली लोकं करत आहेत. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे हे कधीही महाराष्ट्रात घडलेले नव्हते.

 

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या कडून सुसंस्कृत असण्याचा प्रश्न येणार नाही. ज्यांची पैदास दुसऱ्याच्या तुकड्यावर झाली आहे. त्यांच्या कडून अपेक्षा कशी होणार.

 

आदरणीय खा.शरद पवार साहेब यांच्याकडे महाराष्ट्र आधारवड म्हणून पाहतो. विरोधक पण ही गोष्ट मान्य करतात. अशा या जेष्ठ नेत्यांवर हे लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. हे या महाराष्ट्राला कदापी मान्य होणार नाही. येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्रातील जनता यांचा नक्की समाचार घेणार.

 

आपल्या महाराष्ट्रात राजकारण होत होते पण ते सुसंस्कृत होते ते आज देवेंद्र फडणवीस यांच्या काळात लयाला गेली आहे त्यामुळे असले छचुंदर नेते उदयास आले आहेत. या असल्या लोकांना समारोप २०२४ ला नक्की होईल .

मला भाजपमधील सर्व मंडळींना एक गोष्ट विचारायची आहे की त्यांचे सध्या भारतीय जनता पक्षातील नेत्यांचं महाराष्ट्राच्या प्रति योगदान काय आदरणीय साहेबांनी पुरोगामी महाराष्ट्र ही विचारधारा कायम टिकून ठेवली आहे आणि ह्यांना नेमकं हेच संपवायचे आहे त्यामुळे असे अक्कलशून्य लोक त्यांनी भाडोत्री घेतले आहेत व ते आज आमच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर बोलत आहेत यांची तेवढी लायकी नाही अरे बांडगुळांनो आदरणीय साहेबांनी अख्खा महाराष्ट्र उभा केलाय फक्त तो उभाच केला नाही तर बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिले आहेत, शेतकऱ्यांना मदत केली आहे ,शेवटच्या घटकातील मुलांना घरातून बाहेर काढून त्यांच्या हातात वही पेन देऊन शिक्षण दिलं आहे माझ्या गोरगरीब बांधवांच्या मुला-मुलींना शिक्षण कसे मिळेल हे साहेबांनी नेहमीच पाहिला आहे त्यांनी स्त्रियांसाठी आरक्षण दिलं साहेबांचा एक विचार नेहमीच राहिला आहे ज्या गावांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या देशांमध्ये स्त्रीला मान सन्मान आहे त्या राज्याची त्या गावाची त्या तालुक्याची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून साहेबांनी स्त्रियांना आरक्षण देऊन त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याचे मोठं काम केलेलं आहे तुम्हाला हे समजणार नाही कारण तुमची तेवढी अक्कलच नाही तुम्ही अक्कल शून्य लोक आहात आणि तुमच्यावर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आम्ही बोलणं म्हणजे खरोखरच आमच्या तोंडाची घाण करून घेण्यासारखा आहे आणि जाता जाता एक सांगतो याद राखा पुन्हा साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देण्यास आम्ही सर्व सक्षम आहोत

डॉ नितीन पिसाळ