श्री.राजेंद्र काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेम तरुण मित्र मंडळ व गुंडाचीवाडीतील वडीलधाऱ्या व्यक्तींचा भूमिपुत्र आ.राम शिंदे साहेबांना जाहीर पाठिंबा

Google search engine

 

विधानपरिषदेचे आमदार , कर्जत जामखेडचे भूमिपुत्र प्रा.आ. राम शिंदे साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार्थ गुंडाचीवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांबरोबर हितगुज साधले. श्री.राजेंद्र काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेम तरुण मित्र मंडळ व गुंडाचीवाडीतील वडीलधारे व्यक्तींनी यांनी राम शिंदे साहेबांना जाहिर पाठिंबा दिला. यावेळी सर्वांनी आ.राम शिंदे साहेब यांच्या विजयासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आ.शिंदे साहेबांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.