
कर्जत तालुक्यातील तनपुरे फार्म येथील लाकडी घाणा निर्मित शंभू ऑईल मिल (लाकडी घाणा तेल) , शंभू मसाले (सर्व प्रकारचे घरगुती मसाले ) व नॉन पॉलिश डाळी, ची माहिती कर्जत शहरातील सर्व प्रभागात तसेच संपूर्ण तालुक्यात पोहोचवण्यासाठी तालुक्यातील सर्व महाविद्यालयांमधून १५ ते २० युवक व युवतींनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोजच्या आहारात गुणवत्ता पूर्ण लाकडी घाणा तेल व डाळीसाठी कर्जत तालुक्यात विश्वास दर्शता लाभलेले शंभू ऑईल मिल ब्रँडचे सर्व प्रॉडक्ट , लाकडी घाणा निर्मित तेल, नॉन पॉलिश डाळी व मसाले ( घरगुती ) हे आरोग्यासाठी फायदेशीर असून याची जनजागृती निर्माण करून माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी युवक , युवतींनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन शंभु ऑईल मिल तर्फे करण्यात आले आहे असून योग्य मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संपर्क क्रमांक:-7410718223 / 9503265555







