कर्जतमधील चौकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रतापसिंह चौक नामकरण

Google search engine

 

येथील चौकास महाराणा प्रतापसिंह चौक असे नामकरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . यावेळी भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत , जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ , युवक नेते श्याम कानगुडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे , सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी,नगरसेवक सचिन सोनमाळी, नगरसेवक भास्कर भैलुमे , माजी नगरसेवक अनिल गदादे, माजी सरपंच शिवाजी फाळके , जयवंत फाळके आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राजपुत करणी सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष चंदनसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी , जयसिंग परदेशी , हनुमान परदेशी , करनसिंग परदेशी, विशाल परदेशी , आकाश परदेशी, गंगासिंग परदेशी, धरमसिंग परदेशी,