करमनवाडी ग्रामपंचायतचे सदस्य नितीन भगवान पावणे यांच्या मातोश्री सौ.मंगल भगवान पावणे यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

Google search engine

 

करमनवाडी ग्रामपंचायत चे सदस्य नितीन भगवान पावणे यांच्या मातोश्री सौ.मंगल भगवान पावणे यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आज बुधवार दि 21 मे 2025 रोजी निधन झाले. अंत्यविधी उद्या गुरुवार सकाळी 09.00 वाजता राहत्या घरी पावणेवस्ती येथे होईल. त्यांच्या पश्चात दोन मुले एक , मुलगी , सुना नातवंडे , दीर असा परीवार आहे

मंगलताई यांचा स्वभाव अतिशय शांत व मनमिळाऊ होता. सर्वांना हसून खेळून होता त्यांच्या जाण्याने सर्व करमनवाडी व पावणे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शोकाकुल:- श्री. भरत लांबोर