
धनश्री इंटरप्राइजेस अँड मशनरी या नवीन दालनाचा शुभारंभ बुधवार दिनांक 14 मे 2025 रोजी सकाळी 11.01 मिनिटांनी कर्जत कुळधरण रोड , ओम साई हॉस्पिटल शेजारी , घालमे कॉम्प्लेक्स , कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे .
यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव , ग्राहक , व्यापारी , शैक्षणिक , सामाजिक , राजकीय , मित्रपरिवार नातेवाईक आदींच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.
धनश्री इंटरप्रायजेस मध्ये शेतकरी बांधवांसाठी गुणवत्ता व स्वतः इलेक्ट्रिक मोटर , केबल , पी. व्ही. सी. पाईप , यू पी. व्ही. सी, सी.पी. व्ही. सी.पाईप , एच. डी. पी.पाईप , ड्रिप , मिल्कींग मशीन , कडबा कुट्टी , ग्रीस , ऑईल व शेतीसाठी लागणारे सर्व नामांकित कंपन्यांचे साहित्य योग्य व वाजवी दरात मिळतात.
उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दत्ता सुरवसे यांनी केले आहे.







