
शासकीय तुर नोंदणी साठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांनी १० एप्रिल पर्यंत शासकीय केंद्रावर तूर नोंदणी करण्याचे आवाहन कोपर्डी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सारिका सूद्रीक यांनी केले आहे. तूर हमीभाव 7550 रुपये असून शासनाने सर्व नियमाला अनुसरून शासकीय केंद्रावर तुर दिल्यास आठ दिवसात पैसे देण्याचे जाहीर केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
:- 9421586347 /9421329231







