
हॉटेल सह्याद्री व्हेज नॉनव्हेजचा आज शुभारंभ कर्जत वालवड रोड , रेहकुरी फाटा ता.कर्जत येथे होणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब , हॉटेलचे संचालक परशुराम मांडगे यांचे वडील नवनाथ कोंडीबा मांडगे , व आई सौ.ताराबाई नवनाथ मांडगे यांच्या शुभ हस्ते आज सायंकाळी पाच वाजता उद्घाटन संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बाप्पाजी पिसाळ , नामदेव देवा राऊत , प्रवीण दादा घूले , बळीराम अण्णा यादव , राजेंद्र काका गुंड , नंदलालजी काळदाते सर, सचिन भैय्या पोटरे , सुनील काका यादव , आजिनाथ नाना कचरे , काकासाहेब तापकीर , शरद यादव , बंडा भाऊ मोढळे , आजीनाथ पठाडे , दिलीप यादव , सरपंच , उपसरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य , रेहकुरीतील सर्व मित्र परिवार , नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.
शुभारंभ सोहळा प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन परशुराम नाना नवनाथ मांडगे , आबा नवनाथ मांडगे यांनी केले आहे.







