
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पंडाराजे बोरुडे मित्र मंडळातर्फे छावा चित्रपट ग्रामस्थांसाठी दर्शविण्यात येणार आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री ठीक 08.00 वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन संघर्षावर आधारित छावा चित्रपट भैरवनाथ मंदिर , कोकणगाव येथे दर्शविण्यात येणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी आज ठीक 08.00 वाजता सहकुटुंब चित्रपट बघण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







