हॉटेल न्यू गारवा चा भव्य शुभारंभ सोहळा 19 फेब्रुवारी रोजी 

0
411
Google search engine

हॉटेल न्यू गारवा चा भव्य शुभारंभ सोहळा 19 फेब्रुवारी रोजी

हॉटेल न्यू गारवा , कर्जत वालवड रोड खरात वस्ती व्हेज नॉनव्हेज हॉटेलचा भव्य शुभारंभ सोहळा 19 फेब्रुवारी रोजी 2025 रोजी अंबादास बप्पाजी पिसाळ यांच्या शुभ हस्ते सकाळी 10.00 होणार आहे. घालमे बंधू यांनी व्हेज नॉनव्हेज जेवणास स्पेशल मच्छी थाळी या हॉटेल मध्ये मिळणार आहे. रुचकर ,स्वादिष्ट अशा वेगवेगळ्या व्हेज , नॉनव्हेज थाळी सह, भव्य पार्किंग सुविधा , फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आदी सुविधा हॉटेल मध्ये मिळणार आहेत.उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन घालमे बंधू यांनी केले आहे.