अहमदनगरआपलं कर्जत राशीन करमाळा चौक येथे वाहनांची तपासणी ३१ वाहनांवर कारवाई करून २०५०० रुपयांचा दंड वसूल By कर्जत एक्सप्रेस - February 14, 2025 0 456 FacebookTwitterPinterestWhatsApp आज राशीन करमाळा चौक येथे 12.30 ते 3 वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली असून नाकाबंदी दरम्यान 1 अधिकारी, 3 पोलीस अंमलदार, आणि 9 होमगार्ड कर्मचारी अशांनी लहान मोठी 58 वाहनांची तपासणी करून 31 वाहनांवर कारवाई करून 20,500/- दंड वसूल करण्यात आला.