
डॉ. राम सुभाष अनभुले पशुधन विकास अधिकारी गट अ हे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ कर्जत येथे २०२२ पासून कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या २ वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना Large Animal Veterinarians Association Maharashtra मार्फत Young Inspiring Vet.Award देऊन सन्मानीत करण्यात आले.
सदर पुरस्कार हा पशुवैद्यकीय क्षेत्रात पशूंना उपचार, विविध ऑपेरेशन, पशु पालकांना मार्गदर्शन, साथीच्या रोगांचे लसीकरण विविध योजना राबवणे असे कार्य केल्याबद्दल देण्यात आला आहे.







