मिरजगाव पट्ट्यातील २८ गावांचा असलेला तुकाईचारीचा अत्यंत ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न राम शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून तुकाईचा चारीचा काम चालू असताना २०१९ ला आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर तूकाई चारीचे काम त्यांनी बंद पाडले माननीय आमदार प्रा .राम शिंदे साहेब २०२२ ला विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर तुकाईचारीचं काम पुन्हा जोमाने सुरू झाले त्यामुळे या पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न भविष्यात मिटू शकतो म्हणून मिरजगाव गटातील ताकद पूर्णपणे राम शिंदे यांच्या पाठीमागे ताकद उभी करणार अशी माहिती मी या ठिकाणी देतो
निखिल गाढवे , सोमनाथ भैय्या खुरंगे
सचिन भाऊ गायवळ मित्रपरिवार मिरजगाव जिल्हा परिषद गट







