
कर्जत जामखेड मतदार संघाचा आमदार भूमिपुत्र करण भाऊ चव्हाण यांच्या रूपाने दिसणार असून कर्जत जामखेड मतदार संघामध्ये विविध पक्षांचे आमदार बदलले परंतु प्रश्न तेच प्रलंबित राहिले आता गरज आहे खऱ्या भूमिपुत्राला साथ देण्याची तालुक्यातील जनता ही योग्य तो पर्याय निश्चितपणे निवडणार आहे फक्त सोशल मीडिया वरती बातम्या करून स्वतःच्या नावाचा गाजा वाजा करून विकास केला असं जनतेला बसवण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करत आहेत परंतु वास्तव स्थिती वेगळीच आहे शेतकरी त्रस्त आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत एमआयडीसी नसल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे माता भगिनींच्या संरक्षणाचा प्रश्न आहे भोपळाच आहे असे अनेक प्रश्न आहेत फक्त मी आणि मीच हा जो विरोधकांचा आत्मविश्वास आहे तो निश्चितपणे जनता मोडीत काढणार आहे . तिसरा पर्याय जनता ही स्वीकारणार आहे आमदार रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे करण भाऊ चव्हाण होणार आहेत.







