भैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Google search engine

 

भैरवनाथ क्रिकेट क्लब , बेलगाव आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले असून प्रथम बक्षीस ३१००० व चषक सौजन्य परमवीर पांडूळे यांचे लाभणार आहे.द्वितीय बक्षीस २१००० व चषक सौजन्य मा.शिवाजीराव अनभूले यांचे लाभणार आहे.तृतीय बक्षीस ११००० व चषक सौजन्य प्रशांत अनभुले यांचे लाभणार आहे. चतुर्थ बक्षीस ७००७ मा.सरपंच सौजन्य रामकिसन बाबर यांचे लाभणार आहे.प्रवेश फी २१०० रुपये राहणार आहे.

टुर्नामेंटसाठी आ.राम शिंदे साहेब यांचे आर्थिक ५१ हजार रुपये मदत मिळाली आहे.जाहिरात सौजन्य अक्षय गायकवाड A.K.Sports & सायकल्स मिरजगाव यांचे लाभणार आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :-

शुभम बाबर :९५११६४८१२०

अक्षय गायकवाड :९१७२४८८३८३

स्वप्नील कुटे :९९७५३०७०६६