कै.विठ्ठल दगडू भंडारे यांचे दुःखद निधन 

Google search engine

 

कै.विठ्ठल दगडू भंडारे , संचालक वि.का.से.सो चापडगाव वय ७७ यांचे आज सकाळी दु: खद निधन झाले. चापडगाव परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू, पुतणे भाऊ , जावई बाबुराव पन्हाळकर सर असा परिवार आहे मा.सोमनाथ व प्रा.तानाजी सर यांचे ते वडील व माजी सरपंच पोपट भंडारे व बापूराव भंडारे व डॉ.ब्रिजेश भंडारे यांचे चुलते होते. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ९ वाजता झाला .

 दु:खांकित मा.श्री.प्रकाश काका शिंदे व समस्त ग्रामस्थ चापडगाव