कुळधरण गटात लवकरच राजकीय भूकंप , उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताच शिवाजी कारंडे करणार मोठा राजकीय भूकंप

Google search engine

 

आमदार राम शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक शिवाजी कारंडे ओबीसी मोर्चा सेल कर्जत तालुका उपाध्यक्ष यांनी पदभार सांभाळताच मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असून लवकरच राक्षसवाडी खुर्द मधील दोन बड्या नेत्यांचा आ.राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत घर वापसी होणार असून याचा फायदा कुळधरण गटातून भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात होणार फायदा होणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या बड्या नेत्यांच्या घरवापसीने चित्र बदलणार असल्याचे हळूहळू स्पष्ट होणार आहे .