दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मॅसी फर्ग्युसनची जबरदस्त ऑफर  ,  ‘शिवराज ट्रॅक्टर्स’, मिरजगाव तर्फे भव्य दिवाळी धमाका

Google search engine

 

दिवाळीचा आनंद आता शेतकऱ्यांच्या अंगणातही खुलणार आहे! कारण शेतकरी वर्गासाठी विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्सने यंदाच्या दिवाळीत खास “दिवाळी धमाका ऑफर” जाहीर केली आहे. मिरजगाव (ता. कर्जत) येथील शिवराज ट्रॅक्टर्स, प्रो. प्रा. अमृत विश्वनाथ लिंगडे यांच्या वतीने ही आकर्षक ऑफर उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी आणि मोफत उपकरणांचा लाभ मिळणार आहे.

मॅसी फर्ग्युसनचा घोषवाक्य — “शेतात मॅसी, मनात टॅफे” — पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात रुजवण्यासाठी या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. TAFE कंपनीच्या ६५ वर्षांच्या परंपरेचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ट्रॅक्टर खरेदीवर ₹१,००,०००/- ते ₹१,२५,०००/- पर्यंतची सबसिडी सवलत देण्यात येत आहे.

या विशेष ऑफर अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक योजना राबवण्यात आल्या आहेत —

Orchad Tafe 30 DI

531111 सह कल्टीवेटर फ्री

 

MF 6028 MaxPro (28 HP / 20.58 kW) – किंमत ₹ 565555/- सह कल्टीवेटर मोफत!

MF 7250 Challenger (50 HP / 36.76 kW) – प्रगत तंत्रज्ञानासह उच्च शक्तीचा ट्रॅक्टर

MF 8055 Manatrac (50 HP / 36.76 kW) – कार्यक्षम व कमी इंधन खर्चाचा पर्याय

Magna, MaxPro, Challenger Series – आधुनिक डिझाईन आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार क्षमता

ऑफर कालावधी: १२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीतच ही भव्य ऑफर लागू राहणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.

शिवराज ट्रॅक्टर्सचे प्रमुख प्रो . प्रा.अमृत लिंगडे म्हणाले, “मॅसी फर्ग्युसन ब्रँड म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा साथीदार. महाराष्ट्र शासनाची सबसिडी योजना आणि आमचा दिवाळी ऑफर उपक्रम यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. तसेच, फळबागा, ऊस, भाजीपाला किंवा धान्य पिकांसाठी हे ट्रॅक्टर्स सर्व प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आहेत.”

या ऑफरच्या माध्यमातून अनेक शेतकरी आधुनिक ट्रॅक्टरसह त्यांचा शेतीचा प्रवास अधिक सक्षम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

📍 संपर्क:

शिवराज ट्रॅक्टर्स, कडा रोड, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

📞 ९७३००८८१११ / ८११४११२१११

🌾 “आता मॅसीची ताकद, सबसिडी सोबत — आपल्या शेतासाठी योग्य साथीदार!”