दुरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी गणेश निंबाळकर , व्हा. चेअरमन पदी राजेंद्र जायभाय यांची निवड 

0
221
Google search engine

 

 

दुरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी मा. चे. बाळासाहेब भगत , व्हा. चेअरमन दत्तात्रय जायभाय यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक पार पडली.

यावेळी नवनियुक्त चेअरमन म्हणून गणेश निंबाळकर , व्हा. चेअरमन राजेंद्र जायभाय यांची निवड झाली.

यावेळी उपस्थित मा. सरपंच अशोक जायभाय, उपसरपंच पप्पू शेख, सुरेश वाबळे आजिनाथ जायभाय, सोमनाथ शिंदे , धांडे साहेब, बाळासाहेब बिनवडे , संचालक मलिक शेख , अल्लाउद्दीन शेख, राजेंद्र भगत , दादा जायभाय, तात्या सातव , पंढरीनाथ केंदळे , दत्ता सोनवणे , गोविंद शिरसागर , शेख, बाबासाहेब मोहिते, शंकर भगत , तात्या भगत, आप्पा निंबाळकर, सदाशिव निंबाळकर सर , राजेंद्र वाबळे दूध डेरी चेअरमन , यादव जायभाय , विनोद भगत , गणेश भगत , पाटील भगत, अजय भगत ,धनु भाऊ जायभाय, केशव शिंगारे,पिट्टु जायभाय, अमोल जायभाय, परशू जायभाय , आजीनाथ ठोंबरे, ठोंबरे दादा , नारायण ठोंबरे, अमोल बांगर , सागर डाळिंबे , तानाजी भगत , सभासद ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन यावेळी बोलताना सर्व शेतकरी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सेवा सोसायटीच्या माध्यमातून काम करणार आहोत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टेकाळे साहेब, साहेब यांनी काम पाहिले.

नवीन नेतृत्वामुळे सोसायटीचे काम अधिक गतीमान व शेतकरी-केंद्रित होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.नवनियुक्त चेअरमन, व्हा.चेअरमन यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.