कर्जत शहरात श्रीपाद ऑटो गॅरेज येथे अवघ्या 38 हजार 500 रुपयांपासून मजबूत ई बाईक

Google search engine

कर्जत शहरात श्रीपाद ऑटो गॅरेज येथे अवघ्या 38 हजार 500 रुपयांपासून भारतीय बनावटीची मजबूत ई बाईक उपलब्ध .

श्रीपाद ऑटो गॅरेज पत्ता जुना पेट्रोल पंपा जवळ , कर्जत असून कमी किंमत , उत्तम क्वालिटी , वेगवेगळे मॉडेल तेही ३८०००-६५५०० पर्यंत उपलब्ध , दर्जदार लाँग टाईम यूज बॅटरी

कमी किमतीत ई बाईक, तर आजच भेट द्या श्रीपाद ऑटो गॅरेज, कर्जत येथे कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कुटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे.

संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पावर या नामांकित कंपनीने ई बाईक बाजारामध्ये आणली आहे. इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेने किमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. आणि ई बाईक ची बॅटरी सर्वात शक्तिशाली व लाँग टाईम वापरात येईल.

ही इलेक्ट्रॉनिक बाईक अवघ्या 38 हजार 500 रुपयांपासून मिळत आहे.

आणि गाडी खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी आपणास गाडीची दुरुस्ती कोठे करावयाची, याची अडचण निर्माण होते. मात्र प्रमोद रोडे हे स्वतः हा उत्कृष्ट मेकॅनिक आहेत. मागील दहा वर्षांपासून सर्व कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक

बाईकचे दुरुस्तीचे काम करत आहेत. यामुळे दुरुस्तीची समस्या देखील तुम्हाला राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक बाईक 38 हजार

रुपयांपासून ते 65 हजार रुपयांपर्यंत अशा वेगवेगळ्या किमतीमध्ये आणि वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध असून सर्व मॉडेल अतिशय आकर्षक, दिसायला देखणी, मजबूत गाडी कर्जत शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी अवघ्या सायकलच्या किमतीत आता इलेक्ट्रॉनिक बाईक, भारतीय बनावटीची इलेक्ट्रॉनिक बाईक दुचाकी क्षेत्रामध्ये क्रांती घडवत आहे.

चार्जिंग स्टेशनची खास सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले आहे. गाडी घेण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

अवश्य भेट द्या

श्रीपाद ऑटो गॅरेज , जुन्या पेट्रोल पंपा शेजारी कर्जत

प्रमोद रोडे

९७६६४०८५७२