
कलश 1697 कलिंगड वाण पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व सन्मान बळीराजाचा कार्यक्रम उद्या पाटेवाडी मुरकुटवाडी रोड खडीआई ,मंदिराच्या मागे ,पाटेवाडी येथे श्री .दीपक अंकुश कदम , श्री.अरविंद मोहन कदम, श्री.महेंद्र गजेंद्र कदम , शिवपार्वती कृषी सेवा केंद्र , पाटेवाडी या शेतकऱ्याच्या कलश 1697 पीक पाहणी कार्यक्रम
संपन्न होणार आहे . यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रवीण भालके साहेब एरिया बिजनेस मॅनेजर , कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड , मा. श्री.सूरज शिंदे , प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर कलश सिड्स प्रायव्हेट लिमिटेड , रिलायबल ऍग्रो सर्व्हिसेस , कलश सिडस चे अधिकृत विक्रेते , लकी कृषी सेवा केंद्र , कलश सिड्स अधिकृत विक्रेते हे उपस्थित राहणार आहेत .
कलश सीडस हे 65 ते 70 दिवसात परिपक्व होते. तसेच एक सारखे फळ , दूरच्या बाजारपेठेसाठी उत्तम वाण असून थंडी मध्ये सहनशील आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
किशोर परदेशी TBL
8208946087
प्रथमेश खुटाळे MDO
7756038866
कार्यक्रम संपल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना स्नेह भोजनाचे नियोजन करण्यात आले आहे.






