
युवा उद्योजक, अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन,अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पंकज इंद्रकुमार धोंगडे यांची हिंद सेवा मंडळाचे भारत विद्यालय मिरजगाव ता. कर्जत, जि. अ. नगर या संस्थेच्या स्थानिक शालेय समिती संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. रमेशचंद्र झरकर यांचे अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज धोंगडे व अरिहंत पतसंस्थेच्या वतीने सन्मान करून आभार मानण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष श्री. झरकर यांनी युवा संचालक म्हणून संस्थेच्या वाढीसाठी पंकज धोंगडे यांच्या कल्पनेचा नक्कीच फायदा होऊन संस्था आणखी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला . या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित संस्थेचे सचिव अमोल सकट, जनरल मॅनेजर विजय वतारे, लतिफ तांबोळी, प्रवीण पंडित, झांबरे अरविंद, गदादे राजू, म्हेत्रे सागर, तुषार सकट उपस्थित होते.






