मानसी एंटप्रायजेस चे युवा उदयोजक अविनाश अशोक दिवटे यांच्या वतीने सौ. हर्षा अनिल खराडे , पोलीस उपनिरीक्षक , संचालिका स्वरनील कॉर्पोरेशन , पुणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Google search engine

 

आज दिनांक २१ जानेवारी २०२५

सौ.हर्षाताई अनिल साहेब खराडे (पोलिस उपनिरिक्षक संचालिका , स्वरनील कार्पोरेशन पुणे )

आपण समाजाचं देणं लागतो या सामाजिक भावनेतून सौ.हर्षाताई अनिल साहेब खराडे यांनी कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी कामगार यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना म्हणून प्रत्येक मुलीस ११००० , अकरा हजार रुपये स्व.खर्चाने देण्यास सुरुवात केली . कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळावे म्हणून जिजाऊ ग्रुपची स्थापना करुन महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा , गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मुलांना लाखो रुपयांचे बक्षिस वाटप करतात.

सौ. हर्षाताई यांच्या माध्यमातून आयोजित केले जाते. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील महिलांना साठी प्रथमच दांडिया महोत्सव साजरा करण्यात आला. सौ हर्षाताई अनिल साहेब खराडे यांनी कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील असंख्य महिलांना देवदर्शन घडून आणले आहे

सौ हर्षा ताई खराडे यांच्या माध्यमातून कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील महिलांचे प्रश्नांची दखल घेत मोठ्या प्रमाणात महिलांच्या अडचणी सोडवण्याचं काम हर्षाताई अनिल साहेब खराडे यांनी केलेले आहे.

दरवर्षी नेहमीप्रमाणे सौ हर्षाताई अनिल साहेब खराडे यांच्या माध्यमातून महिलांसाठी दिवाळी फराळाच्या आयोजन केले जाते

सौ.हर्षाताई खराडे ह्या कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये स्वतः लक्ष घालून तो कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात कसा करता येईल यासाठी प्रयत्न करतात

कापरेवाडी , शिंदेवाडी गावातील महिलांची मोठ्या प्रमाणातील अडचणीतून सोडवणूक करण्यासाठी काम सौ. हर्षाताई अनिल साहेब खराडे यांनी केलेले आहे सौ हर्षाताई ह्या स्वतः पोलीस उपनिरीक्षक आहेत .त्या कापरेवाडी , शिंदेवाडी येथील गावातील मुलांना नेहमीच स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करतात. सौ हर्षाताई अनिल साहेब खराडे याच्याकडे जिजाऊ ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष पद आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी कापरेवाडी शिंदेवाडी गावांमध्ये शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सामाजिक कामे केली आहेत महिलांच खुप मोठ संघटन आज हर्षाताई ताई खराडे यांच्या कडे आहे .हर्षा ताई यांनी अनेकांना संकट काळात खुप मदत केली आहे. त्यांचे पती श्री अनिल साहेब खराडे हे कापरेवाडी शिंदेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत

त्यांच्या सोबत समाजकारणात येऊन त्यांनी खुप माणसं जोडलेली आहेत.

कापरेवाडी शिंदेवाडी गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी हर्षा ताई यांचा नेहमीच प्रयत्न असतो

सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या अडचणीच्या काळामध्ये सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असणाऱ्या सौ. हर्षाताई अनिल साहेब खराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

शुभेच्छुक :-

मा.अविनाश (भाऊ)अशोक दिवटे , युवा नेते , कापरेवाडी, शिंदेवाडी , 

संचालक , मानसी एंटरप्रायजेस कर्जत , श्रीगोंदा. अध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे युवा प्रतिष्ठान कापरेवाडी शिंदेवाडी