
कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार मतदार संघात आल्यापासून तालुक्याची महाराष्ट्र राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली
असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ .रोहित दादा यांनाच प्रचंड बहुमतांनी निवडून द्या असे आवाहन करपडीचे कैलास श्रीमंत काळे यांनी केले आहे . सर्व तालुक्यातील कार्यकर्ते आ .रोहीत दादांच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत असून साधी राहणी,उच्च विचार सरणी असणारे नेतृत्व म्हणजे आ.रोहित दादा पवार हे आहेत .
आ.रोहित दादा पवार हे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या आणि लोकांचा प्रत्यक्ष जनसंपर्क या जोरावर मोठ्या मत्ताधीक्यांनी निवडून येतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मक दूरदृष्टी त्यांना भावते. मतदारसंघात आतापर्यंत कोट्यवधींचा कामे आ.रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत . लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून आ.रोहितदादा पवार यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले . आ.रोहित दादा पवार यांचा मोठा जनसंपर्क असून मोफत पाणी वाटप , रस्ते ,आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .






