
आ.रोहित दादा पवार राज्याचे मंत्री होईपर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचा पण राशीन चे आ .रोहित दादांचे कट्टर , निष्ठावंत कार्यकर्ते विनोद टाक यांनी केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी आ.रोहित दादा पवार यांच्या आमदार होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. यावेळी त्यांनी मंत्री होईपर्यंत चप्पल न घालण्याचा पन केला आहे.तसेच आ.रोहित दादा पवार यावेळी ७५ हजार मतांनी निवडून येणार आहेत असे ते म्हणाले.







