हॉटेल जगताप वाडा या नूतन व्यवसायाचा शुभारंभ 1 फेब्रुवारी 2025 रोजी

Google search engine

 

हॉटेल जगताप वाडा या नूतन व्यवसायाचा शुभारंभ शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेलचे संचालक दिलीप आबाजी जगताप , मिरा दिलीप जगताप यांच्या हस्ते सकाळी 11.11 वाजता कर्जत राशीन रोड नाना नानीचा मळा , कोळवडी येथे होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.प्रा.आ राम शिंदे साहेब सभापती, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य , मा.आमदार रोहित दादा पवार , कर्जत जामखेड , मा.पै.प्रवीण दादा घुले पाटील , मा.श्री. गणेश (आप्पा) क्षीरसागर , युवक नेते, भाजपा कर्जत , मा.श्री. अनिल (भैय्या) गदादे , मा.सदस्य, ग्रा.पं. कर्जत , मा.श्री. सुनील (दादा) शेलार , नगरसेवक, नगरसेवक कर्जत न.पं. , मा.सौ. मनिषाताई सोनमाळी , मा. नगरसेविका, कर्जत न.पं. , मा.श्री. शरद (आण्णा) म्हेत्रे ,युवक नेते, भाजपा कर्जत ,मा.श्री. सचिनशेठ कुलथे ,उद्योजक कर्जत ,मा.श्री. सदाशिव फरांडे ,शाखाधिकारी, पारनेर बँक ,मा.श्री. मनोज (दादा) निलेंगे ,उद्योजक, कर्जत , मा.श्री. गणेश गुंड ,मा. विकी आजबे कर्जत न.पं. ,मा.सौ. प्रतिभाताई भैलुमे , प्रथमनगराध्यक्षा महिला, कर्जत न.पं. , मा.श्री. भाऊसाहेब तोरडमल , नगरसेवक, कर्जत न.पं. ,मा.श्री. रविंद्र सुपेकर , नगरसेवक, कर्जत न.पं ,मा.सौ . हर्षदाताई काळदाते , मा. नगरसेविका, कर्जत न.पं., मा.श्री. सचिनशेठ गोरे , मा.श्री. बळीराम (आण्णा) यादव , तालुकाप्रमुख, शिवसेना कर्जत , मा.श्री. संतोष (आप्पा) म्हेत्रे , नगरसेवक, कर्जत न.पं.मा.श्री. भास्कर भैलुमे नगरसेवक, कर्जत न.पं.मा.श्री. ओंकारशेठ तोटे नगरसेवक, कर्जत न.पं.मा.श्री. विशाल म्हेत्रे (सर)शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत , मा.श्री. गणेश म्हेत्रे उद्योजक कर्जत संचालक, हॉटेल महाराजा, मा.श्री. राजेंद्र जगताप साहेब ,अध्यक्ष, रोटरी क्लब कर्जत ,चेअरमन, शिवसाई पतसंस्था कर्जत, मा.श्री. गणेश (भाऊ) वाळुंजकर ,मा. धनंजय आगम, युवक नेते, भाजप , मा.सौ .शशिकला धुमाळ ,मा.श्री. संभाजी कोकाटे ,मा.श्री. रविराज गुंड ,मा.श्री. अक्षय गुंड ,मा.श्री. अविनाश राऊत ,मा.श्री. निलेश गुंड ,आजबे केटरर्स कर्जत ,मा. श्री. सागर गुंड ,मा.श्री. शेखर गुंड ,मा. सुरज कोकाटे ,मा. योगेश जाधव ,मा. ओंकार गुंड ,मा. अमर मोढळे , मा.श्री. राहुल गुंड मा .श्री.अजिंक्य गुंड ,मा. श्रीराम पागे , मा.श्री. प्रशांत जगदाळे ,मा. अनिकेत गुंड , मा.श्री. हर्षल काळे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हॉटेल जगताप वाडा हे खवयांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून शांत वातावरणात , मोठी पार्किंग सुविधा , फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था , शाकाहारी, मासांहारी जेवण सुविधा येथे मिळणार आहे. कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर हे नवीन हॉटेल असल्याने ग्राहकांसाठी हे हॉटेल मोठे पर्वणी ठरणार आहे .तरी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.