
जय हनुमान इंजीनीअरींग वर्क्सचा उद्घाटन समारंभ 31 जानेवारी 2025 रोजी आरोळे हॉस्पिटल समोर , माहीजळगाव येथे ह.भ.प.तुकाराम महाराज गरड , ह.भ.प.अशोक महाराज जगदाळे , श्री .उत्तमराव गरड , चेअरमन, श्री.अंगदराव गरड सर, श्री.दादासाहेब गरड सरपंच , हनुमंत जगदाळे, उपसरपंच , श्री.कांतीलाल गरड , वि. का. सो. चेअरमन यांच्या शुभहस्ते होणार आहे.जय हनुमान इंजीनीअरींग वर्क्स या नूतन व्यवसायात लेथ मशिनवर कटिंग, बुशिंग ची कामे , प्रेस मशीन वरील सर्व कामे, ड्रीलिंग , टॅपिंग, तुटलेले नट काढणे , कुटी मशीन, एस. टी. पी. रिपेअरिंग , तसेच सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स पंप , V4,V6, सबमर्शिबल, मोनॉब्लॉक पंप दुरुस्ती करून मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन परसराम भीमराव गरड , दीपक परसराम गरड , रोहित परसराम गरड व समस्त गरड परिवार व मित्र परीवारातर्फे करण्यात आले आहे .







