
इव्हेंट डेकोरेशन हा इव्हेंट मॅनेजमेंटचा एक महत्वाचा पैलू आहे.जो सर्वसामान्य जागेचे दोलायमान संस्मरणीय ठिकाणी रूपांतर करण्यास सक्षम आहे.तालुक्यातील कुळधरण येथील मोरया इव्हेंट अँड डेकोरेशन यांनी शुभकार्य तुमचे , सहकार्य आमचे अशा हेतूने विविध कार्यक्रम , तो कार्यक्रम कोणताही असो या मध्ये वाढदिवस , लग्न समारंभ , वाढदिवस कार्यक्रम , विविध इव्हेंट , डोहाळे जेवण , गणपती व विविध उत्सव आदी कार्यक्रमासाठी सेवेत कायम तत्पर आहे.
या मध्ये बलून डेकोरेशन , फ्लॉवर डेकोरेशन , लाईट डेकोरेशन , स्पेशल एन्ट्री , डोहाळे जेवण , वाढदिवसाचे डेकोरेशन , लग्नाचे इव्हेंट , कॉर्पोरेट आणि शाळा आणि कॉलेज मधील इव्हेंट , गणपती व इतर उत्सवांचे डेकोरेशन व सर्व प्रकारचे डेकोरेशन आदी सुविधा वाजवी किंमतीत मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संचालक जिवा शिंदे ,
मो .नंबर :- 8888601933
9665035670
9359422881







