अखेर भोसे गावचा टॉवरचा प्रश्न मिटला : प्रदीप खराडे  , जिल्हा कार्यकारी सदस्य जिल्हा किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी

0
101
Google search engine

 

गेली चार-पाच वर्षे प्रयत्न करून तालुक्यातील भोसे येथील गावासाठी टॉवर मंजूर झाला. या टॉवर साठी संपूर्ण भोसे गावाने मोठा संघर्ष केला. आणी त्या संघर्षाला यश आले असून टॉवर चे काम सुरू झाले असून विद्यार्थी , शेतकरी , ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले. यासाठी जिल्हा कार्यकारी सदस्य , जिल्हा किसान मोर्चा , भारतीय जनता पार्टीचे प्रदीप खराडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आज अखेर काम चालू झालेले असून तसेच दहा ते पंधरा दिवसात टॉवर उभा राहून चालू होईल .

 

या टॉवर साठी कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने प्रयत्न केले नसून याचे श्रेय घेण्याचा त्यांनी कदापि प्रयत्न करू नये तसे असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत यासाठी भोसे ग्रामपंचायत व ग्रामस्थ या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

प्रदीप खराडे

जिल्हा कार्यकारी सदस्य जिल्हा किसान् मोर्चा भारतीय जनता पार्टी