
यूनाइटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे सीनियर कोच व खेळाडू प्रशांत बाळू गांगर्डे यांना मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्ट्स, इंडिया तर्फे सुवर्णलक्ष मेजर ध्यानचंद नॅशनल स्पोर्ट्स अवार्ड 2024 चा माणकरी ठरले.
सदर सोहळा २९ ऑगस्ट २०२४ रोजी बेलगाम, कर्नाटक येथे झाला.लोकमान्य रंग मंदिर , बेलगाम , कर्नाटक येथे प्रशांत गांगर्डे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.







