दादा पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाची सांगता होत असताना राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्रथमच जिल्हास्तरीय कुस्ती, तायक्वांदो, मास रेसलिंग, बेल्ट रेसलिंग या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १४, १७ व १९ वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

 

या स्पर्धांचा समारोप राज्य क्रीडा अधिकारी मा. ज्ञानेश्वर खुरंगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, मा. दत्ता नेवसे, प्रा. श्रीकांत शिंदे, वालवड सर, मल्हारी कांडेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला

 

सतत तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये १६ वर्षे वयोगट, १७ वर्षे वयोगट, १९ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या कुस्त्यांचे सामने झाले. सर्व वयोगटातील मॅटवरील कुस्त्यांचे सामने महाविद्यालयात आयोजित करण्याचा बहुमान प्रथमच कर्जत तालुक्याला क्रीडा विभागाने दादा पाटील महाविद्यालयाच्या रूपाने दिलेला आहे. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीपटूंची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी झालेली आहे.

 

१७ वर्ष जिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ४५ किलो वजनी गट- गायकवाड श्रवण (कोपरगाव), ४८ किलो वजनी गट – जामदार प्रभू (श्रीगोंदा), ५१ किलो वजनी गट – जाधव साई (राहता), ५५ किलो वजनी गट – शिंदे ज्ञानेश्वर (पारनेर), ६० किलो वजनी गट – मोरे प्रणव (पारनेर), ६५ किलो वजनी गट – कर्डीले उत्कर्ष (नगर), ७१किलो वजनी गट – गायकवाड संदीप (श्रीगोंदा), ८० किलो वजनी गट- आजबे रोहित (नेवासा), ९२ किलो वजनी गट- खैरे सम्राट (पारनेर), ११० किलो वजनी गट- कुटे उमेश (नगर)

 

१७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ४५ किलो वजनी गट – माळी संतोष (कोपरगाव), ४८ किलो वजनी गट -बहिरवाळ प्रमोद (नेवासा), ५१ किलो वजनी गट — काटे विराज, ५५ किलो वजनी गट- गायकवाड समर्थ (नेवासा), ६० किलो वजनी गट – पुऱ्हे जयदीप, ६५ किलो वजनी गट- रोहाकले प्रतीक (नगर), ७१ किलो वजनी गट – लांबकाने अतिक (नेवासा), ८० किलो वजनी गट- पाचारणे करण (जामखेड), ९२ किलो वजनी गट- सुखदान पृथ्वीराज (नेवासा),११० किलो वजनी गट- धोत्रे संग्राम यांनी यश संपादन केले

 

१७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा मुलींचा निकाल पुढीलप्रमाणे, ४० किलो वजनी गट- काळे अमृता (कर्जत), ४३ किलो वजनी गट- दहिभाते अनुष्का (पाथर्डी), ४६ किलो वजनी गट- अंभोरे माधुरी (नेवासा), ४९ किलो वजनी गट- यादव प्रज्ञा (श्रीगोंदा), ५३ किलो वजनी गट- शिंदे अनुष्का (श्रीगोंदा), ५७ किलो वजनी गट- रणसिंग प्राजक्ता (श्रीगोंदा), ५० किलो वजनी गट- खामकर गायत्री (नगर), ६१ किलो वजनी गट- येवले दिक्षा (कोपरगाव), ६५ किलो वजनी गट- माथने तन्वी (पारनेर), ६९ किलो वजनी गट- कार्ले समीक्षा (नगर) यांनी यश संपादन केले

 

१४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा मुलींचा निकाल पुढीलप्रमाणे, ३० किलो वजनी गट- गव्हाणे पायल (शेवगाव), ३३ किलो वजनी गट- भोसले वैष्णवी (नगर), ३६ किलो वजनी गट- मोरे प्रियंका (कोपरगाव), ३९ किलो वजनी गट- गौरी जाधव (पारनेर), ४२ किलो वजनी गट- राऊत समीक्षा, ४६ किलो वजनी गट- निपूंगे प्राप्ती (नेवासा), ५० किलो वजनी गट- खामकर गायत्री (नगर), ५४ किलो वजनी गट- ढवळे प्रीती (श्रीगोंदा), ५८ किलो वजनी गट- साबळे हिंदवी (श्रीगोंदा), ६२ किलो वजनी गट- तोरडमल अक्षरा (कर्जत) यांनी यश संपादन केले.

 

१४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ३५ किलो वजनी गट- कदम श्रीकांत (कोपरगाव), ३८ किलो वजनी गट- येळे यश (कोपरगाव), ४१ किलो वजनी गट- खान अरमान (श्रीगोंदा), ४४ किलो वजनी गट- मगर किरण (नगर), ४८ किलो वजनी गट- शिरसाठ बजरंग (पाथर्डी), ५२ किलो वजनी गट- दुसुंगे कानिफनाथ (नगर), ५७ किलो वजनी गट- गावडे सार्थक (पारनेर), ६२ किलो वजनी गट- चेमटे हर्षदा (शेवगाव), ६८ किलो वजनी गट- भोसले हर्षवर्धन (शेवगाव), ७५ किलो वजनी गट- ओम खर्षे (पारनेर) यांनी यश संपादन केले

 

१७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ४५ किलो वजनी गट- गायकवाड श्रवण (कोपरगाव), ४८ किलो वजनी गट- जामदार प्रभू (श्रीगोंदा), ५१ किलो वजनी गट- जाधव साई (राहता), ५५ किलो वजनी गट- शिंदे ज्ञानेश्वर (पारनेर), ६० किलो वजनी गट- मोरे प्रणव (पारनेर), ६५ किलो वजनी गट- कर्डीले उत्कर्ष (नगर), ७१ किलो वजनी गट- गायकवाड संदीप (श्रीगोंदा), ८० किलो वजनी गट- आजबे रोहित (नेवासा), ९२ किलो वजनी गट- खैरे सम्राट (पारनेर), ११० किलो वजनी गट- कुटे उमेश (नगर) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

 

१७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ४५ किलो वजनी गट- माळी संतोष (कोपरगाव), ४८ किलो वजनी गट- बहिरवाळ प्रमोद (नेवासा), ५१ किलो वजनी गट – काटे विराज, ५५ किलो वजनी गट- गायकवाड समर्थ (नेवासा), ६० किलो वजनी गट- पुऱ्हे जयदीप, ६५ किलो वजनी गट- रोहाकले प्रतीक (नगर), ७१ किलो वजनी गट- लांबकाने अतिक (नेवासा), ८० किलो वजनी गट- पाचारणे करण (जामखेड), ९२ किलो वजनी गट- सुखदान पृथ्वीराज (नेवासा), ११०किलो वजनी गट- धोत्रे संग्राम या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

 

१७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा मुलींचा निकाल पुढीलप्रमाणे, ४० किलो वजनी गट- काळे अमृता (कर्जत), ४३ किलो वजनी गट- दहिभाते अनुष्का (पाथर्डी), ४६ किलो वजनी गट- अंभोरे माधुरी (नेवासा), ४९ किलो वजनी गट- यादव प्रज्ञा (श्रीगोंदा), ५३ किलो वजनी गट- शिंदे अनुष्का (श्रीगोंदा), ५७ किलो वजनी गट- रणसिंग प्राजक्ता (श्रीगोंदा), ५० किलो वजनी गट- खामकर गायत्री (नगर), ६१ किलो वजनी गट- येवले दिक्षा (कोपरगाव), ६५ किलो वजनी गट- माथने तन्वी (पारनेर), ६९ किलो वजनी गट- कार्ले समीक्षा (नगर) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

 

१९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ५७ किलो वजनी गट- नवघरे कार्तिक (नेवासा), ६१ किलो वजनी गट- शेख जमीर (पाथर्डी), ६५ किलो वजनी गट- कदम तनिष्क (शेवगाव), ७० किलो वजनी गट- शेख अशपाक (पाथर्डी), ७४ किलो वजनी गट- शिरसाठ ओम (पाथर्डी), ७९ किलो वजनी गट- पालवे अशोक (श्रीगोंदा), ८६ किलो वजनी गट- पुंडे प्रणव (अकोले), ९२ किलो वजनी गट- खरात वोनीत (श्रीगोंदा), ९७ किलो वजनी गट- गायकवाड विराज (जामखेड), १२५ किलो वजनी गट- जाधव चैतन्य (पाथर्डी) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

 

१९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेचा मुलांचा निकाल पुढीलप्रमाणे, ५५ किलो वजनी गट- मोरे अतुल (नेवासा), ६० किलो वजनी गट- प्रवीण (कोपरगाव), ६३ किलो वजनी गट- वाडेकर निखिल (शेवगाव), ६७ किलो वजनी गट- जाधव शुभम (नेवासा), ७२ किलो वजनी गट- आडकर वैष्णव (पाथर्डी), ७७ किलो वजनी गट- उचाळे निलेश (पारनेर), ८२ किलो वजनी गट- रोहोकले गौरव (पारनेर), ८७ किलो वजनी गट- घायगुडे सुशांत (नेवासा), ९७ किलो वजनी गट- नखाते ओम (नेवासा), १३०किलो वजनी गट- सुखदान सिद्धार्थ (नेवासा) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

 

१९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा मुलींचा निकाल पुढीलप्रमाणे, ५० किलो वजनी गट- लोणारी श्वेता (कोपरगाव), ५३ किलो वजनी गट- मासाळ हर्षदा (कर्जत), ५५ किलो वजनी गट- शेख आयशा (पारनेर), ५७ किलो वजनी गट- घोडके प्रज्ञा (कर्जत), ५९ किलो वजनी गट- सपाटे वैष्णवी (कर्जत), ६५ किलो वजनी गट- टोणगे समीक्षा (श्रीगोंदा), ६८ किलो वजनी गट- शिंदे आर्या (नेवासा), ७२ किलो वजनी गट- देवीकर कामिनी (श्रीगोंदा), ७६ किलो वजनी गट- पवार श्रुतिका (श्रीगोंदा) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

 

सदर कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. राजेंद्र शिंदे, प्रा तन्वीर शेख हे विशेष परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेतील पंच म्हणून जिल्हाभरातील मोहन खोपडे, बोत्रे सर, वरे सर, विवेक नाईकल, कुलदीप यादव, तानाजी नरके, संभाजी निकाळजे, ईश्वर तोरडमल, शंकर खोसे, गणेश शेळके, श्री काटे यांनी कामकाज पाहिले. तांत्रिक सहाय्य म्हणून विजूकाका तोरडमल, बापू होळकर, मल्हारी कांडेकर, प्रमोद गोडसे, विष्णू खोसे यांनी मदत केली.