इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा शेतकऱ्यांना लाभदायी राक्षसवाडी खुर्द येथे हॉटेल शिवारच्या शेजारी गट नंबर 114 येथे 60 टनी इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा सुरू

Google search engine

 

राक्षसवाडी खुर्द येथे हॉटेल शिवारच्या शेजारी गट नंबर 114 येथे 60 टनी इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा सुरू

 

राक्षसवाडी खुर्द येथे हॉटेल शिवारच्या शेजारी गट नंबर 114 येथे 60 टनी इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना वजन मोजण्यासाठी अचूक लाभ होणार आहे . कांदा , कलिंगड , बटाटा आदी शेतकऱ्यांचा फळ व इतर शेतमाल मोजण्यासाठी या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा , बटाटा , कलिंगड व इतर फळ पिकांना अचूक भाव मिळण्यास मदत होणार आहे.

अनेकदा वजनात फरक येतो. घट-तूट धरून शेतकऱ्यांच्या मालातील काही वाटा वजनात कमी झाल्याने नुकसान सोसावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर अल्लाउद्दीन शेख व इरफान शेख यांनी वजन काटा सुरू केला आहे.

कांदा , कलिंगड , बटाटा शेतकऱ्यांना अचूक वजनामुळे अचूक भाव मिळनार आहे. त मोठ्या प्रमाणात नुकसान टळण्यास मदत होणार आह .

इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यामुळे सर्वच फळ पिकांचे वजन अचूक होणार असून भावही शेतकऱ्यांना बाजार समिती व इतर ठिकाणी वजनानुसार दिला जाईल .

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्यामुळे वजन अचूक होते. शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता उरत नाही. त्या वजनानुसार शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतो. हा व्यवहार सौद्यासाठी अधिक पारदर्शक असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काटा व्यवहारात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

संपर्क :-  अल्लाउद्दीन शेख

मो.नंबर 9561235800

इरफान शेख

मो.नंबर 9021950872