
तुनवाल ई व्हेईकलचे अधिकृत विक्रेते जय ई मोटर्स कर्जत हे इलेक्ट्रिक गाड्यांचे शो रूम राशीन रोड,पाण्याच्या टाकीजवळ , कर्जत कर्जत करांच्या सेवेत आले असून सर्वांनी या कमी किंमतीत इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तूनवाल ई व्हेईकल चे अधिकृत विक्रेते जय ई मोटर्स कर्जत इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूमचे उद्घाटन आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते पार पडले. तूनवाल ई व्हेईकल हे गेल्या दहा वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असून विनातक्रार सेवा देत आहे.या गाड्यांची किंमत 40 हजारापासून ते 80 हजारापर्यंत आहे. 
तुनवाल इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) प्रमुख वैशिष्ट्ये:
पर्यावरणास अनुकूल : तुनवाल इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त पर्यावरणास अनुकूल आहेत. कारण ती कार्बन डायऑक्साईड आणि इतर हानिकारक वायूंचे उत्सर्जन करत नाहीत, ज्यामुळे हवा शुद्ध राहते.
इंधन खर्च कमी : तूनवाल इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इंधनाची आवश्यकता नाही ती वीज वापरतात, ज्यामुळे इंधनाचा खर्च कमी होतो. तसेच, वीज पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा स्वस्त असते.प्रती किलोमिटर खर्च हा फक्त 10 पैसे आहे.
इतर ई बाईकच्या तुलनेत बॅटरी खूपच स्वस्त
शांत आणि आरामदायक प्रवास : तूनवाल इलेक्ट्रिक वाहने शांतपणे चालतात, कारण त्यांना इंजिनची गरज नसते. त्यामुळे प्रवासादरम्यान आवाज कमी होतो, ज्यामुळे प्रवासाची मजा अधिक होते.
जलद गती : तूनवाल इलेक्ट्रिक वाहने लवकर गती मिळवतात, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो.
सुरक्षितता: तूनवाल इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुरक्षा प्रणाली अधिक विकसित असते.
चार्जिंग सुविधा : तूनवाल इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशनवर किंवा घरात सहजपणे चार्ज करता येतात. व एकदा चार्जिंग केल्यावर 60 किमी ते 110 किमी प्रवास आरामशीर करता येतो.
तंत्रज्ञान : तूनवाल इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नवीनतम तंत्रज्ञान वापरले आहे
अधिक माहितीसाठी संपर्क :-पै.काकासाहेब शेळके मो.नंबर 97302 03280
जयवर्धन शेळके मो.नंबर :- 8010024463







