
वै.द्वारकामाई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नूतन व्यवसायाचा उद्या शुभारंभ खा. डॉ निलेश लंके साहेब , मा. श्री.रोहित दादा पवार आ.कर्जत जामखेड विधानसभा यांच्या हस्द्या दुपारी 12.30 वाजता सिद्धटेक रोड , धूमकाई फाटा , बारडगाव दगडी ता.कर्जत येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.पै.शाम (भाऊ) कानगुडे (मा.सभापती, पं.स. कर्जत) मा.श्री. शांतीलाल कोपनर (मा.जि.प. सदस्य, अ.नगर) , मा.श्री.डॉ. सुनिल गावडे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष) मा.श्री. गणेश सुद्रिक , (राष्ट्रवादी यु.श.प. कार्याध्यक्ष, कर्जत) , मा.श्री.डॉ. चमस थोरात (राष्ट्रवादी श.प. ता. उपाध्यक्ष, कर्जत) मा.श्री. नितीन (भाऊ) धांडे(राष्ट्रवादी कॉ. पक्ष, श.प., कर्जत तालुका) , मा.श्री. राजेंद्र (काका) गुंड (मा.उपसभापती पं. सदस्य, कर्जत) , मा.श्री. जयसिंग (दादा) कदम (मा.सरपंच)मा.श्री. बापुराव कदम (मा.चेअरमन) , मा.श्री. बबन थोरात (मा. चेअरमन)मा. श्री. चंद्रकांत मोहिते (चेअरमन) , मा.श्री. सुदाम श्रीपती कदम (व्हा. चेअरमन). वाल्मिक (दादा) साबळे , (भाजपा युवा मो .जिल्हा सरचिटनिस) , मा.श्री.डॉ. तुषार नलवडे , मा.श्री.डॉ. मल्हारी कदम , मा.श्री.डॉ. संजय गावडे , मा.श्री.डॉ. विशाल सुद्रिक , मा.श्री.डॉ. माऊली खोडवे , मा.श्री. डॉ. सतिश गोफणे , मा.श्री.डॉ. मुकेश पानसरे मा.श्री. गणेश रा. कदम (युवा नेता) उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पांडू दादा कदम व महेश कदम यांनी केले आहे







