छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू तपासणी शिबिर 

0
258
Google search engine

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत कॉम्प्युटराईज  डोळे तपासणी व मोतिबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सिध्दटेक ग्रामपंचायत समोर होणार आहे . या शिबिरात मोतिबिंदू , काचबिंदू , टेरीजियम , लासूर , तिरळेपणा , पडद्यावरील विकार , लॅसिक आदी तपासणी संपन्न होणार आहेत.तसेच यावेळी अल्प दरात चष्मा वाटप होणार आहे.

यावेळी या शिबिरास प्रमुख उपस्थिती अमोल भाऊ जगताप , युवा सेना उपजिल्हाप्रमुख , पुणे जिल्हा लाभणार आहे. शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन संदीप बाबा मोरे , दादासाहेब भोसले पाटील , सतीश खोमणे सर , मिथुन सोमनाथ खोमणे यांनी केले आहे. या शिबिरास मदत फाउंडेशन चे सोमनाथ भाऊ खोमणे यांचे सौजन्य लाभले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

संदीप बाबा मोरे :-  7219750554 ,

समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे :-   9595328332